खळबळजनक – रासा येथे राडा… मेहुण्याला बेदम मारहाण करून अपहरण

बहुगुणी डेस्क, वणी: पती पत्नीच्या किरकोळ वादातून पत्नी माहेरी परत आली. यावर चिडलेल्या साळ्याने दोन गाड्या भरून साथीदार सोबत घेत थेट गाव गाठले. त्यांच्या टोळीने गावात जाऊन राडा केला. साळ्याने त्याच्या मेहुण्याला व बहिणीच्या सासुला बेदम मारहाण करीत मेहुण्याचे अपहरण केले. रविवारी मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील रासा येथे ही धक्कादायक घटना घडली. या … Continue reading खळबळजनक – रासा येथे राडा… मेहुण्याला बेदम मारहाण करून अपहरण