क्रुझरला कट मारल्याच्या कारणावरून राडा
नागेश रायपुरे, मारेगाव: क्रूझर वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून मारेगाव येथील बसस्टॉपवर मारेगाव व बाभूळगाव येथील दोन्ही गटातील 11 युवकांमध्ये लाठी काठीने चांगलाच राडा झाला. या प्रकरणी मारेगाव पोलिसात दोन्ही गटातील युवकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यात दोन्ही गटाच्या 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात पहिल्या पार्टीतील बाभूळगाव येथील आरोपी जुबेर खान … Continue reading क्रुझरला कट मारल्याच्या कारणावरून राडा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed