गांधी चौकातील राधिका साडी सेंटरला ठोकले सील

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना संसर्ग संबंधी शासनाने लागू केलेले नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गांधी चौकातील राधिका साडी सेंटरला नगर पालिका पथकाने मंगळवार 12 मे रोजी सील ठोकले. तसेच दंड भरण्यास नकार दिल्याने राधिका साडी सेंटरचे संचालका विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  प्राप्त माहितीनुसार प्रशासनाने जिल्ह्यात १५ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू … Continue reading गांधी चौकातील राधिका साडी सेंटरला ठोकले सील