वणीत डुप्लिकेट सुगंधीत तंबाखू व सुपारी बनवणाऱ्या कारखान्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी :  विविध नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट तंबाखू व सुपारीचा कारखाना सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. वणी पोलिसांनी शहरालगत चिखलगाव येथील महादेव नगरीत एका आलिशान बंगल्यात सुरु असलेल्या कारखान्यावर धाड टाकून कारखान्याचा चालक दीपक चावला यास अटक केली आहे. घटनास्थळावरुन पाऊच पॅकिंग करण्याची ऑटोमॅटिक मशीन, मोठ्या संख्येने ब्रॅडेड कंपन्याचे पाऊच, … Continue reading वणीत डुप्लिकेट सुगंधीत तंबाखू व सुपारी बनवणाऱ्या कारखान्यावर धाड