लॉकडाऊमध्ये मागल्या दारातून कपडे खरेदीची ‘सुविधा’ देणा-या दुकानावर धाड
जितेंद्र कोठारी, वणी: अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना उघडण्यावर बंदी असताना ग्राहकांना मागील दारातून कापड खरेदीची ‘सुविधा’ देणा-या वणीतील सुप्रसिद्ध सुविधा कापड केंद्रावर स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी दुपारी धाड टाकून दुकान सील केले. तसेच दुकान मालकांकडून 50 हजार रुपये दंडही वसूल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार नगर परिषद मुख्याधिकारी रवींद्र कापशीकर यांना येथील प्रख्यात सुविधा कापड केंद्रातून … Continue reading लॉकडाऊमध्ये मागल्या दारातून कपडे खरेदीची ‘सुविधा’ देणा-या दुकानावर धाड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed