विक्रीसाठी अवैधरित्या दारुसाठा केल्या प्रकरणी 2 महिलांना अटक

सुशील ओझा, झरी: अडेगाव येथे घरी विक्रीसाठी दारुचा अवैधरित्या साठा केल्या प्रकरणी 2 महिलांना अटक करण्यात आली. मंगळवारी दिनांक 30 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता व रात्री 8.45 वाजता ही कारवाई करण्यात आली. दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी मारलेल्या या छाप्यात सुमारे साडे 11 हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे. निर्मला कामतवार (45) व कलावती गोहणे … Continue reading विक्रीसाठी अवैधरित्या दारुसाठा केल्या प्रकरणी 2 महिलांना अटक