खडकी व खडकडोह येथे प्रतिबंधीत तंबाखूची विक्री करणा-यांवर धाड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खडकी व खडकडोह येथे अवैधरित्या गुटका व प्रतिबंधीत तंबाकू विक्री करणाऱ्या तीन दुकानात छापा मारण्यात आला. यात 15 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकऱणी तिन्ही आरोपीेंवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सर्वप्रथम मुकुटबन पोलिासांनी 24 जून रोज दुपारी 3 ते सायंकाळी 6 … Continue reading खडकी व खडकडोह येथे प्रतिबंधीत तंबाखूची विक्री करणा-यांवर धाड