बोटोनी येथे अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोटोनी (चि) येथे पोलिसांनी अवैध दारू व्यवसायांवर कार्यवाहीचा बडगा उगारला. एकाच दिवशी अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली. या कार्यवाहीत 58 देशी दारूचे पव्वे जप्त कऱण्यात आले. तसेच तीन आरोपींना अटक करण्यात आली. मात्र त्यांना माल सप्लाय करणारा आरोपी फरार झाला. हुसेन सोनबा सुरपाम (45), विठ्ठल गणपत … Continue reading बोटोनी येथे अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र