कोंबडा बाजारावर पोलिसांची धाड, दोघांना अटक

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: तालुक्यातील खंडणी जंगलात सुरु असलेल्या कोंबडा बाजारावर मारेगाव पोलिसांनी धाड टाकली. सदर घटना 11फेब्रुवारी रोज शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली. पोलीसांनी टाकलेल्या याधाडीमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली तर एक आरोपी पसार झाल्याची माहिती आहे.  खंडणीच्या जंगलात गेल्या वर्षभरापासून कोंबड बाजार भरवला जात होता. याची पोलिसांना माहिती होती. मात्र पोलिसांचे पथक … Continue reading कोंबडा बाजारावर पोलिसांची धाड, दोघांना अटक