लाठी व कायर शिवारातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील लाठी व पिंपरी शिवारात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकली. रविवारी सकाळी कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 5 जुगा-यांना अटक केली तर काही लोक धाड पडताच फरार झाले. या कारवाईत रोख रक्कम, तसेच मृत कोंबडे जप्त करण्यात आले. शिरपूर पो.स्टे. हद्दीत येणा-या लाठी तसेच पिंपरी (कायर) शिवारात कोंबड्याच्या … Continue reading लाठी व कायर शिवारातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड