अबब…! कपड्याच्या दुकानात भरली होती ग्राहकांची जत्रा

जब्बार चीनी, वणी: आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान शहरातील शिवाजी चौक, मार्केट रोड येथील माहेर कापड केंद्र येथे प्रशासनाने धाड टाकली. यावेळी तिथे ग्राहकांची जत्रा आढळून आली. या प्रकरणी दुकानदारावर 50 हजारांचा दंड आकारण्यात आला तर 20  ग्राहकांवर 200 रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे.  सध्या लग्नाचा सिजन सुरू आहे. लग्नासाठी केवळ 25 लोकांमध्ये लग्न … Continue reading अबब…! कपड्याच्या दुकानात भरली होती ग्राहकांची जत्रा