मटका जुगार अड्यावर धाड: चार आरोपींना अटक

विवेक तोटेवार, वणी: गुरुवार सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ यांची वरली मटका जुगार खेणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर चार जण फरार होण्यात यशस्वी झाले. या ठिकाणाहून 2 लाख 3 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल व नगदी जप्त करण्यात आली आहे. सदर मटक्याच्या मालकावर कारवाई होणार … Continue reading मटका जुगार अड्यावर धाड: चार आरोपींना अटक