बंद बारमधून दारू काढून तस्करी, एकाला अटक दोघे फरार

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 19 एप्रिल रोजी तालुक्यातील वरोरा रोडवर स्थित एका बारमधून दिवसाढवळ्या दारू काढून विकणाऱ्या बार मालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील बारमालक व एक आरोपी फरार झाला तर एकास अटक करण्यात आली आहे. वरोरा रोडवरील सावर्ला येथे स्थित व्ही व्ही बार अँड रेस्टारंट येथून दारू तस्करी होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस … Continue reading बंद बारमधून दारू काढून तस्करी, एकाला अटक दोघे फरार