निर्गुडा नदीच्या पुलावर रेल्वेने तरुणाला चिरडले

बहुगुणी डेस्क, वणी: निर्गुडा नदीवरील रेल्वे पुलावर एका धावत्या रेल्वेने तरुणाला धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. आदित्य रवि दुर्गे (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दिनांक 6 जून रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आदित्य हा दामले नगर येथील रहिवासी होता. रात्रीच्या सुमारास तो घराजवळील निर्गुडा नदीच्या रेल्वे पुलावर गेला … Continue reading निर्गुडा नदीच्या पुलावर रेल्वेने तरुणाला चिरडले