मुकुटबन येथे वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांचे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे अचानक असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने काही दुकानदार व घरांचे छप्पर उडाले तर इलेक्टिक पोलवरील तार तुटून खाली पडले. यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले तर 6 तास जनतेला अंधारात रहावे लागले. दरम्यान उद्या आणि परवा विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असे … Continue reading मुकुटबन येथे वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांचे नुकसान