वणीतही पावसाचा कहर, ठिकठिकाणी साचले पाणी…

जितेंद्र कोठारी, वणी: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. अनेक कॉलोनीमध्ये खुल्या जागेवर पाणी जमा होऊन तळ्याचे स्वरूप आले आहे. तर ओपन स्पेस समोर पाणी साचल्याने घरातील रहिवासीयांना बाहेर निघणे कठीण झाले आहे. कॉलोनी मधील पावसाचे पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे शहरात जागोजागी पाणी जमा झाले आहे. … Continue reading वणीतही पावसाचा कहर, ठिकठिकाणी साचले पाणी…