ब्रेकिंग न्यूज- राजू उंबरकर यांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर याना शेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती अकोट मार्गावर शेगाव येथून चार किमी पूर्वी लोहारा जवळ आज दुपारी 4 वाजता मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेगाव पोलिसांनी राजू उंबरकर याना ताब्यात घेतले. राजू उंबरकर शेकडो मनसे कार्यकर्त्यांसह शेगाव जाण्यासाठी निघाले होते. भारत जोडो यात्रे दरम्यान … Continue reading ब्रेकिंग न्यूज- राजू उंबरकर यांना अटक