महादेवाचे दर्शन घेऊन परतताना अपघात, एक ठार तर एक गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर येथे महादेवाचे दर्शन घेऊन राजूर येथे परतताना दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात मागे बसलेला जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी आहे. बुधवारी रात्री साडे 9 वाजताच्या सुमारास राजूर फाट्यानजीक असलेल्या नवीन राजूर टर्निंग जवळ हा अपघात झाला. तनय परशूराम पिंपळकर (22) रा. वणी असे मृत तरुणाचे नाव आहे. तर … Continue reading महादेवाचे दर्शन घेऊन परतताना अपघात, एक ठार तर एक गंभीर