उद्या राजूर बंद, शेतकरी आंदोलनाला समर्थन

जब्बार चीनी, वणी: शेतकरी विरोधी कायदे रद्द करा अशी मागणी करीत सध्या दिल्ली येथे शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान आंदोलकांतर्फे मंगळवारी 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक देत शेतकरी आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत आज सोमवार दिनांक 7 डिसेंबर रोजी राजूर कॉलरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यात एकमताने राजूर बंदचा … Continue reading उद्या राजूर बंद, शेतकरी आंदोलनाला समर्थन