पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून खंडणीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ LCB (स्थानिक गुन्हे शाखा) चे कर्मचारी असल्याची बतावणी करून राजूर येथे एका व्यक्तीला 20 हजारांची खंडणी मागणा-या दोन तोतया कर्मचा-यांना अटक करण्यात आली. संजय मारोतराव शिंगारे (51) रा. तारापूर यवतमाळ व मनोज नारायण पंडीत (49) रा. राधाकृष्ण नगरी यवतमाळ असे तोतया पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत. या दोन ठगांनी परिसरात आणखी लोकांकडून … Continue reading पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून खंडणीची मागणी