‘ती’ आत्महत्या नसून हत्याच… आरोपीविरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर कॉलरी येथील चुनाभट्टी परिसरात सोमवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास अतुल सहदेव खोब्रागडे (40) याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. अतुलचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे पीएम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाल्याने या प्रकरणी आता अज्ञात आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाची … Continue reading ‘ती’ आत्महत्या नसून हत्याच… आरोपीविरोधात गुन्हा दाखल