युवकाने उभारली रक्तदान जनजागृतीची चळवळ

सुशील ओझा, झरी: गरजू व्यक्तींना रक्तदान करणे आधुनिक आरोग्य देखभाल प्रणालीमध्ये मानवतेच्या महत्वपूर्ण भाग बनला आहे. स्वैच्छिक रक्तदान कोणत्याही मनुष्यासाठी वास्तविक मानवता आहे. कारण रक्तदान अनेक जिवांना वाचवू शकतो. हे लक्षात घेऊन रक्तदानाविषयी समाजात पसरलेल्या गैरसमजूती दूर करुन रक्तदाते वाढविण्यासाठी रक्तविर बहुउद्देशीय संस्थेच्या प्रफुल भोयर यांनी रक्तदान जनजागृतीची चळवळ उभारली आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि … Continue reading युवकाने उभारली रक्तदान जनजागृतीची चळवळ