रमजान ईद साधेपणाने साजरी करा, प्रशासनाचे आवाहन

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’ या आदेशान्वये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी व संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे ईद साधेपणाने साजरी करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सध्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे … Continue reading रमजान ईद साधेपणाने साजरी करा, प्रशासनाचे आवाहन