लग्नाचे आमिष दाखवत प्रियकराने प्रेयसीला नेले गावी पळवून

भास्कर राऊत, मारेगाव: प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून पळवून प्रेयसीला त्याच्या गावी पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने सातत्याने प्रेयसीचे शोषण केले. अखेर लग्नास नकार देत प्रियकराने प्रेयसीला गावी नेऊन सोडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रेयसीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. मारेगाव पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त … Continue reading लग्नाचे आमिष दाखवत प्रियकराने प्रेयसीला नेले गावी पळवून