लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने विद्यार्थीनी आली घरी आणि….

सुशील ओझा, झरी: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याप्रकरणी तालुक्यातील गणेशपूर (खडकी) येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने गावी आली असताना ही घटना घडली. अभिजीत गणपत चांदूरकर (22) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर पोस्कोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडिता ही अल्पवयीन असून … Continue reading लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने विद्यार्थीनी आली घरी आणि….