संतापजनक… 5 वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

तालुका प्रतिनिधी, मारेगाव:  घरी डीजे लावून डान्स करू असे आमिष दाखवून एका 5 वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. तालुक्यातील एका गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण मारेगाव तालुका हादरला आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी संध्याकाळी आरोपी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहे. त्याच्यावर आयपीसी, पोस्को, ऍट्रोसिटीसह विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Continue reading संतापजनक… 5 वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार