गुरुनगर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला घरी बोलावून अत्याचार केल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. शहरातील गुरुनगर येथे ही घटना घडली. विक्की किशोर पटूना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की पीडित मुलगी ही भद्रावती येथे 10 व्या वर्गात … Continue reading गुरुनगर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार