वारंवार अत्याचारामुळे कुमारिका गर्भवती, आरोपी प्रियकर गजाआड

बहुगुणी डेस्क, वणी: एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या कुमारिकेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी प्रियकरावर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेज तरुण ही सज्ञान नसून दवाखान्यात तपासणीसाठी गेल्यावर ती चार महिन्याची गर्भवती असल्याची माहिती मिळाल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. मारेगाव पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहे. सविस्तर … Continue reading वारंवार अत्याचारामुळे कुमारिका गर्भवती, आरोपी प्रियकर गजाआड