शिबल्याजवळ आढळलेल्या दुर्मिळ दगडी खांबाची जिल्हाधिका-यांकडून दखल

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील शिबला गावाजवळ आढळलेले दुर्मिळ कोलमणार बेसाल्ट या दगडी खांबांची यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली आहे. या भागात आढळणारे दगड, जिवाष्म, वनस्पतींचे शासन स्तरावर जतन करण्याची तसेच शिबला भागात पर्यटन स्थळ विकसित करण्याची उत्सुकता जिल्हाधिकारी यांनी दाखवली आहे. शुक्रवार 16 जुलै रोजी यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत ऑनलाईन बैठक घेतली. … Continue reading शिबल्याजवळ आढळलेल्या दुर्मिळ दगडी खांबाची जिल्हाधिका-यांकडून दखल