वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन, काही काळ वाहतूक विस्कळीत

जब्बार चीनी, वणी: वणीत साई मंदिरासमोर आज गुरुवारी दि. 26 ऑगस्ट रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी 92 विदर्भवाद्यांना काही वेळासाठी ताब्यात घेण्यात आले व नंतर त्यांची सुटका करण्यात आली. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसह इतर मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. रास्तारोकोमुळे … Continue reading वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन, काही काळ वाहतूक विस्कळीत