नवरदेवासह जावई व इतर चार जणांविरोधात गुन्हे दाखल.
सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र सरकारने लग्नातील गर्दी टाळण्याकरिता तसेच कोरोनाचा संसर्ग पसरू नये याकरिता 25 लोकांच्या उपस्थितीत तसेच दोन तासात लग्न आटपविण्याचे सक्तीचे आदेश पारित केले आहे. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर 50 हजाराचा दंड ठोठावण्याचा आदेश आहे. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव येथील एका समारंभात असाच प्रकार पहायला मिळाला. अडेगाव येथे 23 एप्रिल … Continue reading नवरदेवासह जावई व इतर चार जणांविरोधात गुन्हे दाखल.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed