‘तिला’ झाली गर्भधारणा तरीही “हा” लग्न करेना

जितेंद्र कोठारी, वणी: ‘तिच्या’सोबत लग्न करण्याचे वारंवार खोटे आश्वासन देऊन त्याने मागील चार महिन्यांपासून तिच्यासोबत दुष्कर्म केले. परंतु तिला गर्भधारणा झाल्यानंतर त्याने आपले खरे रूप दाखविले. अचानक त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. अखेर पीडित तरुणीने शनिवार 12 डिसेंबर रोजी कथित ‘प्रियकरा’विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली. 25 वर्षीय पीडित तरुणी ही मारेगाव तालुक्यातील … Continue reading ‘तिला’ झाली गर्भधारणा तरीही “हा” लग्न करेना