नियम धाब्यावर बसवून रिलायन्सचे सुपर मार्केट सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील राम शेवाळकर परिसरमध्ये नुकतेच रिलायन्स सुपर मार्केट उघडण्यात आले. कोविडमुळे सुपर मार्केटला सशर्त व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या सुपर मार्केटमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून वणीकरांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. यात सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडत आहे सोबतच दिलेल्या वेळेपेक्षा 2 तास अधिक हे मार्केट सुरू ठेवले जात आहे. … Continue reading नियम धाब्यावर बसवून रिलायन्सचे सुपर मार्केट सुरू