आता वणीत स्लिप डिस्क व स्पॉंडीलीसिसच्या रुग्णांसाठी वरदान ठरलेली कायरोप्रॅक्टिक उपचार सुरू

वणी बहुगुणी डेस्क: कोणत्याही शस्त्रक्रिया किंवा औषधशिवाय प्रख्यात कायरोप्रॅक्टिक उपचार प्रणालीद्वारे स्लीपडिस्क, सायटिका, मानदुखी, खांदेदुखीच्या रुग्णांना आता वणी शहरातच उपचार घेता येणार आहे. येथील प्रख्यात लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नुकतेच सुरु करण्यात आलेले रिलीफ फिजिओथेरपी अँड कायरोप्रॅक्टिक क्लिनिकमध्ये मानदुखी, कंबरदुखी, फ्रोजन शोल्डर, स्लिप डिस्क, सायटिका, पॅरालिसिस, मायग्रेन, गुडघेदुखी, स्नायूंच्या वेदना यावर फिजिओथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक चिकित्सा प्रणालीद्वारे … Continue reading आता वणीत स्लिप डिस्क व स्पॉंडीलीसिसच्या रुग्णांसाठी वरदान ठरलेली कायरोप्रॅक्टिक उपचार सुरू