अखेर मंदिरासमोरील ‘ते’ अतिक्रमण काढले

जितेंद्र कोठारी, वणी: येथील यवतमाळ मार्गावर स्थित गजानन महाराज मंदिरासमोर पुजाऱ्यानी अतिक्रमण करून सुरु केलेल्या भोजनालयाचे टिनशेड नागरिकांच्या तक्रारीनंतर सोमवारी काढण्यात आले. नगर परिषद कडून नोटीस मिळाल्यानंतर पुजाऱ्यानी स्वतःहून अतिक्रमण हटविल्याने गजानन महाराज मंदिराने मोकळा श्वास घेतला आहे. गजानन महाराज मंदीरातील पुजारी कुटुंबाने सार्वजनिक मंदिराच्या भीतीला लागून रस्त्यापर्यंत अतिक्रमण करून भोजनालयचे व्यवसाय सुरु केले होते. … Continue reading अखेर मंदिरासमोरील ‘ते’ अतिक्रमण काढले