साईनगरीत रस्त्याचे रूपांतर झाले तलावात
विवेक तोटेवार, वणी: शहरातील ब्राह्मणी रोडवर स्थित साईनगरीत पावसाळ्यात शहरातून येणाऱ्या मोठया नाल्याचे घाण पाणी साचत असते. याचा कॉलनीतील जनतेला नाहकच त्रास सहन करावा लागतो. या कॉलनीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी साईनगरीवासीयांनी निवेदनातून केली आहे. याबाबत त्यांनी आमदारांना निवेदन सादर केले आहे. साईनगरी कॉलनीत गेल्या अनेक वर्षांपासून मंजूर बगीचाचे बांधकाम झाले नाही. नगरीतील अंतर्गत रस्त्याची … Continue reading साईनगरीत रस्त्याचे रूपांतर झाले तलावात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed