वंचितमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, 20 पदाधिका-यांचे सामुहिक राजीनामे

निकेश जिलठे, वणी: नुकतीच वंचित बहुजन आघाडीची तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. 44 जणांची ही जंबो कार्यकारिणी होती. मात्र त्यातील 20 पदाधिका-यांनी राजीनामे पाठवल्याने वंचितमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावार आली आहे. नवनिर्वाचित तालुका महासचिव प्रल्हाद चामाटे यांच्यासह 20 पदाधिका-यांनी नवनिर्वाचित तालुका अध्यक्षावर आक्षेप घेत पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याकडे पाठवला आहे. दरम्यान आज दुपारी 12 … Continue reading वंचितमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, 20 पदाधिका-यांचे सामुहिक राजीनामे