ब्रेकिंग न्यूज: शिवसेना (शिंदे) गटाला मोठा धक्का, यवतमाळ जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा ?

जितेंद्र कोठारी, वणी: शिवसेना (शिंदे) गटाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष गजानन बैजंकीवार यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिल्याच्या चर्चेमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. संजय राठोड यांचे खंदे समर्थक गजानन बैजंकीवार यांची 2 महिन्यांपूर्वीच शिवसेना (शिंदे) गटाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र गजानन बेजंकीवार यांनी गुरुवार 12 जानेवारी रोजी आपल्या पदावरून राजीनामा दिल्याची … Continue reading ब्रेकिंग न्यूज: शिवसेना (शिंदे) गटाला मोठा धक्का, यवतमाळ जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा ?