ग्राहकांचा रेस्टॉरन्टमध्ये धुडघुस, रेस्टॉरन्ट चालकाच्या पत्नीला मारहाण
बहुगुणी डेस्क, वणी: वेटरशी वाद घालत असणा-या ग्राहकांना समजवण्यास गेलेल्या रेस्टॉरन्ट सांभाळणा-या महिलेला ग्राहकांनी शिविगाळ करीत मारहाण केली. शनिवारी रात्री बस स्टँडच्या बाजूला असलेल्या आस्वाद हॉटेलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी 6 आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, वणीतील बस स्टँडच्या बाजूला आस्वाद नामक एक रेस्टॉरन्ट आहे. प्रकाश परमजीतसिंग बग्गा यांचे हे … Continue reading ग्राहकांचा रेस्टॉरन्टमध्ये धुडघुस, रेस्टॉरन्ट चालकाच्या पत्नीला मारहाण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed