रेतीची अवैध वाहतूक, 4 ट्रॅक्टरवर मारेगाव पोलिसांची कारवाई 

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील हिवरा मजरा शिवारात रेतीतस्करी होत असल्याची गुप्त माहिती मारेगाव पोलीस व महसूल विभागाला मिळाली. परफेक्ट सापळा रचून रेतीतस्करी करणारे 4 रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त करून 12 आरोपींना मारेगाव पोलिसांनी अटक केली. यात एकूण 11 लाख 80 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. यावेळी एक रेतीतस्कर वाहनासह फरार झाला. प्रात माहितीनुसार तालुक्यातील बंद असलेल्या रेतीघाटावरून … Continue reading रेतीची अवैध वाहतूक, 4 ट्रॅक्टरवर मारेगाव पोलिसांची कारवाई