RN सोलर सिस्टीमचे गोडावून स्थानांतरण, आता हनुमान मंदिराजवळ जैन ले आउट येथे साधा संपर्क

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या 12 वर्षांपासून वणी आणि परिसरातील शेतक-यांचे विश्वास संपादन करणारे RN  सोलर सिस्टमचे गोडावून आता स्थानांतर झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता जैन ले आऊट हनुमान मंदिराजवळ या नवीन ठिकाणी ग्राहकांना संपर्क साधता येणार आहे. यासह ओरिजन कॉम्प्युटरजवळ, वरोरा रोड येथील कार्यालयात देखील ग्राहकांना संपर्क साधता येणार आहे. विशेष म्हणजे RN सोलर सिस्टिम … Continue reading RN सोलर सिस्टीमचे गोडावून स्थानांतरण, आता हनुमान मंदिराजवळ जैन ले आउट येथे साधा संपर्क