शुद्ध पाण्याच्या ‘कॅन’वर हरित लवादाचा ‘हातोडा’

जितेंद्र कोठारी, वणी:  रस्त्यावरील गाडीवर लाऊड स्पिकरवर मोठ्या आवाजात एखादे गाणे ऐकू आले, की आपल्याला लगेच कळते की पाण्याची गाडी आली.  आपण या गाडीची वाट बघत असतो. अगदी मोजक्या दरात थंडगार पाणी आपल्याला मिळते. तर अनेकांच्या घरी  कॅनचे पाणी येते. तर काहींकडे मोठ्या जारद्वारे पाणी येते. मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने यावर बंदी आणली गेली … Continue reading शुद्ध पाण्याच्या ‘कॅन’वर हरित लवादाचा ‘हातोडा’