रस्ता नको; पण पूल आवर असे म्हणायची वेळ
सुशील ओझा, झरी: मुकुटबन पाटण ते बोरी राज्यमार्ग क्र ३१५ या मार्गावरील ३९/५०० ते ६९/००० पर्यंत सुधारणांचे काम सीआरएफ अंतर्गत सुरू आहे. सदर कामाचे टेंडर व्हॅल्यू ७२ कोटी ५३ लाख असून २९.५९ किलोमीटरचे काम पूर्ण करावयाचे आहे. ७२ कोटींच्या रस्त्याच्या कामात ८ लाख ५० हजार रुपयांचे ३८ पूल मंजूर आहे. तर कुठे जास्त दराचे पूलसुद्धा … Continue reading रस्ता नको; पण पूल आवर असे म्हणायची वेळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed