वणीतील बँक कॉलनीतील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 8 महिन्यांपासून शहरातील बँक कॉलनीतील मुख्य रस्त्याचे काम काही न काही कारणावरून बंद आहे. याचा नाहकच त्रास कॉलनी व परिसरातील लोकांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु काम सुरू झाले नाही. शेवटी कॉलनीतील जनतेने आमदारांना सोमवार 14 जून रोजी निवेदन देत काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा … Continue reading वणीतील बँक कॉलनीतील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत