धाडसी दरोडा…. चाकूचा धाक दाखवून व्यावयासिकाला लुटले

विवेक तोटेवार, वणी: नदी जवळ असलेल्या गंगा विहार जवळ दरोडेखोरांनी शहरातील एका व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले. सोमवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ च्या सुमारास ही घटना घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसानी रात्री नाकाबंदी केली. दरम्यान नाकाबंदी असल्याने दरोडेखोर वरो-याजवळ बॅकीकेट्स तोडून पळाल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगत आहे. रात्रीपासून युद्धपातळीवर दरोडेखोरांचा शोध सुरु … Continue reading धाडसी दरोडा…. चाकूचा धाक दाखवून व्यावयासिकाला लुटले