वणीतून कोरोना रुग्ण घेऊन जाणा-या ऍम्बुलन्सला रोहीची धडक
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना बाधीत रुग्णाला वणीहून नागपूरला हलवताना ऍम्बुलन्सला वरो-यानजीक एका रोहीने धडक दिली. यात रुग्णासोबत असलेले समाजसेवक जखमी झाले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून ऍम्बुलन्सला नुकसान झाल्याने रुग्णाची दुस-या ऍम्बुलन्सद्वारा व्यवस्था करण्यात आली आहे. वणीतील एका कोरोना बाधीत रुग्णावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना … Continue reading वणीतून कोरोना रुग्ण घेऊन जाणा-या ऍम्बुलन्सला रोहीची धडक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed