सात वर्षांच्या बालकाने कडक उन्हाळ्यात केला रोजा

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र.11 मधील एका सात वर्षाच्या बालकाने मुस्लिम धर्मात पवित्र महिना समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात एका दिवसाचा कडक उन्हाळ्यात रोजा (उपवास) केला. देश लवकरच कोरोना महामारीच्या संकटातून मुक्त व्हावा अशी दुवा करून नमाज अदा केली. सय्यद खुसरो अजहर अली असे या सात वर्षीय बालकाचे नाव आहे. सय्यद खुसरो हा मारेगाव येथील … Continue reading सात वर्षांच्या बालकाने कडक उन्हाळ्यात केला रोजा