ग्रामपंचायत ढाकोरीतर्फे RTPCR टेस्ट कॅम्प

विवेक पिदुरकर, शिरपूर: कोलगाव आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या ढाकोरी येथे सरपंच अजय कवरासे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थाची आरोग्याची गरज लक्षात घेता आर. टी. पी. सी. आर. कॅम्प घेतला. याचा लाभ ग्रामस्थांनी घेतला. यावेळी 176 लोकांनी तपासणी केली. त्यात RTPCR 100 आणि अँटीजन 76 टेस्ट झाल्यात. शनिवार दि. ८ मे रोजी दुपारी जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व कोरोना … Continue reading ग्रामपंचायत ढाकोरीतर्फे RTPCR टेस्ट कॅम्प