चालत्या कारने घेतला अचानक पेट, बाजार समितीजवळील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: रस्त्याने जात असताना एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. यात संपूर्ण कार जळून खाक झाली. आज बुधवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जळालेली मारोती अल्टो कार राजुरा येथील शानू शेख यांच्या मालकीची आहे. ते आज सकाळी राजु-यावरून वणीला कार दुरुस्त करण्यासाठी येत होते. दरम्यान 10.15 वाजताच्या … Continue reading चालत्या कारने घेतला अचानक पेट, बाजार समितीजवळील घटना