ग्रामीण रुग्णालय बनले समस्या केंद्र, टाकीत आढळल्या अळ्या

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या वणी ग्रामीण रुग्णालय रेफर केंद्र बनले आहे. रुग्णांची इथे गैरसोय होते. कर्मचा-यांची अनुपस्थिती असते, रुग्णालयामध्ये अधिकाऱ्यांच्या अनागोंदी व मनमानी कारभारामुळे या ठिकाणची रुग्णसेवा संपुर्णतः कोलमोडुन आहे, असा आरोप करत शिवसेने तर्फे जागते रहो आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 28 सप्टेंबर पासून या आंदोलनाला सुरूवात झाली असून 13 दिवस हे आंदोलन चालणार … Continue reading ग्रामीण रुग्णालय बनले समस्या केंद्र, टाकीत आढळल्या अळ्या